पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014मध्ये वाराणसी मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर तिथलं जयापूर हे गाव दत्तक घेतलं. गेल्या 5 वर्षात इथे किती विकास झालाय याचा शोध घेण्याचा बीबीसीने प्रयत्न केला. युट्यूबर ध्रुव राठी यांनी जयापूरच्या विकासाबद्दल तिथल्या लोकांशी संवाद साधला. _ अधिक माहितीसाठी :
0 Comments